🍁🌿🌿🌿🌿🍁 सुख हे फुलपाखरा सारखे असते… पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं, निरपेक्षपणे काम व आपले कर्त्तव्य करत रहाल तर… अगदी अलगद येउन मनगटावर बसतं..! सुप्रभात”