सुख हे फुलपाखरा सारखे असते..

सुख हे फुलपाखरा सारखे असते..

🍁🌿🌿🌿🌿🍁
सुख हे फुलपाखरा सारखे असते…
पाठलाग केला तर उडून जातं,
बळजबरी केली तर मरून जातं,
निरपेक्षपणे काम व आपले कर्त्तव्य
करत रहाल तर…
अगदी अलगद येउन
मनगटावर बसतं..!
सुप्रभात”